Advertisement

"माझ्या ऐवजी या आमदाराला करा राज्यमंत्री.."

प्रजापत्र | Tuesday, 18/07/2023
बातमी शेअर करा

 

मुंबई - मंत्रिपदासाठी चर्चेत असलेले आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा दावा सोडला आहे. मुख्यमंत्री अडचणीत आहेत, मंत्रिपदासाठी ओढाताण सुरू आहे. मी मंत्रिपदाचा दावा सोडत आहे हे मी आज जाहीर करतो. मला मंत्रालय दिलंय त्यामुळं मी दावा सोडतो, असे  बच्चू कडू यांनी जाहीर केले.

माझ्या जागी हवं तर आमचे आमदार राजकुमार पटेल यांना राज्यमंत्री पद द्या अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. 

Advertisement

Advertisement