बीड - येथील स्थानिक गुन्हेचे निरीक्षक सतीश वाघ यांची आठवडाभरापूर्वी औरंगाबाद येथे बदली झाली. त्यानंतर बीड स्थानिक गुन्हे शाखेत संतोष साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा ही पोलीस दलातील सर्वात महत्वाची शाखा आहे. त्यामुळे या पदावर बसणारा अधिकारी हा सतर्क व पदाला न्याय देणारा असला पाहिजे. बीड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चोरी, दरोडा, घरफोडी यासह गुटखा, मटका अशा अवैध धंद्यांना आवर घालण्याचे साबळे यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
बातमी शेअर करा