Advertisement

नेकनूरच्या आठवडी बाजारात विकायला आला तब्बल 3 लाखाचा बोकड

प्रजापत्र | Sunday, 25/06/2023
बातमी शेअर करा

नेकनूर - बकरीद ईद जवळ आली असताना मराठवाड्यातील प्रसिद्ध नेकनूरच्या जनावरांच्या बाजारात अनेक प्रकारचे मोठे बोकड विक्रीसाठी आले होते. त्यातच उस्मानाबाद जिल्ह्यातील जालिंदर शंकर शिंदे यांनी चार वर्षाचा बोकड आठवडी बाजारात विक्रीसाठी आणले होते. त्याची किंमत ते थेट ३ लाख रुपये सांगत होते. ३ लाखाचा बोकड बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

 

 

Advertisement

Advertisement