Advertisement

आज बीडमध्ये फक्त ६ पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Sunday, 13/12/2020
बातमी शेअर करा

बीड : दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. आज तीन तालुक्यात कोरोनाचा आकडा शून्यावर असून बीड मध्ये पॉजिटीव्ह रुग्णांची ची संख्या ६ आढळली आहे. 
      आज दुपारी मिळालेल्या अहवालानुसार जिल्हाभरातील कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे अंबाजोगाई -६,आष्टी -४,बीड -६,गेवराई -१,केज -१,माजलगाव -५,परळी -२,पाटोदा -२ 

 

Advertisement

Advertisement