Advertisement

आज बीड मध्ये ११ पॉजिटीव्ह

प्रजापत्र | Wednesday, 09/12/2020
बातमी शेअर करा

बीड : कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत चाललेली दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून येणाऱ्या अहवालानुसार पॉजिटीव्ह ची संख्या शतकाच्या आत दिसत आहे. बुधवारी आलेल्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आज बीड मध्ये ११ पॉजिटीव्ह आढळले आहेत तर जिल्हाभरात ३४ रुग्ण पॉजिटीव्ह असून तब्बल  ७७२ निगेटिव्ह आढळले आहेत. 
                आज जिल्हाभरातील रुग्णांचा आकडा पुढीलप्रमाणे. अंबाजोगाई -२,आष्टी -८,बीड -११,गेवराई -२,केज -३,माजलगाव -४, परळी -३,पाटोदा -१ असा आहे. 

हेही वाचा

                    

Advertisement

Advertisement