Advertisement

व्हीप कोणाचा ?

प्रजापत्र | Thursday, 11/05/2023
बातमी शेअर करा

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत  सर्वोच्च न्यायालयाने व्हीप हा राजकीय पक्षाच्याच असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाचे गोगावले यांना व्हीप जाहीर करणे चुकीचे असून पक्षाने जाहीर केले सुनील प्रभू हेच व्हीप असतील आणि त्यांचे आदेशच लागू असतील हे स्पष्ट केले आहे.

Advertisement

Advertisement