Advertisement

बीड जिल्ह्याचा पॉजिटिव्हिटी रेट पोहोचला ४% वर

प्रजापत्र | Friday, 27/11/2020
बातमी शेअर करा

बीड : काही दिवसांपासून कमी होत असलेल्या कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांच्या संख्येत आता पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे. आज आलेल्या अहवालानुसार तब्बल  १३०९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून पॉजिटीव्ह चा आकडा ५६ एवढा आहे. 
                      आज दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील आकडेवारी अंबाजोगाई -८,आष्टी -९,बीड -१६,धारूर -१,केज -५,माजलगाव -२,परळी -७,पाटोदा -१ तर वडवणी -७ अशी आहे. 

शिक्षकांच्या झालेल्या RTPCR चाचणी अहवालानुसार आज जिल्ह्यातील पॉजिटीव्ह रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे अंबाजोगाई -८,आष्टी -९,बीड -१६,धारूर -१,केज -५,माजलगाव -२,परळी -७,पाटोदा -१,वडवणी -७ अशी आहे. 

विधान परिषदेसाठी दुसरी पसंती असते तरी काय? कशी मोजतात दुसऱ्या पसंतिची मतं?

 

 

Advertisement

Advertisement