पुणे : बीड जिल्ह्यातील सोनदरा गुरुकुल डोमरीच्या माध्यमातून आदर्श शैक्षणिक संकुल उभारण्यासोबतच सामाजिक कार्याला वाहून घेतलेले व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले सुदामकाका भोंडवे यांचा अपघतात मृत्यु झाला आहे.
या अपघातात त्यांच्या पत्नी सिंधू, सून कार्तिकी आणि नात आनंदी यांचाही मृत्यु झाला आहे. भोंडवे कुटुंबाबतील चौघांचा एकाचवेळी अपघाती मृत्यु झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. या सर्वांच्या पार्थिवावर बुधवारी डोमरी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
बातमी शेअर करा