Advertisement

घाटनांदूर भाजप च्या ताब्यात

प्रजापत्र | Tuesday, 20/12/2022
बातमी शेअर करा

 अंबाजोगाई - परळी मतदार संघातील मोठी ग्रामपंचायत असलेली घाटनांदूर  भाजप च्या ताब्यात आली आहे . आ. धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. महेश अप्पा गराटे सरपंच पदासाठी विजयी झाले आहेत. 
 

Advertisement

Advertisement