दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे बडे नेते मनीष सिसोदिया यांच्या घरी शुक्रवारी पहाटे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने धाड टाकली. ही धाड दिल्लीच्या नव्या एक्साइज धोरणाशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. सिसोदियांनी सीबीआय अधिकारी आपल्या घरी आल्याची पुष्टी केली आहे.
बातमी शेअर करा