Advertisement

भारताचा पाकवर 8 गडी राखून दणदणीत विजय

प्रजापत्र | Sunday, 31/07/2022
बातमी शेअर करा

भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 8 विकेट्सने केला दणदणीत पराभव. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी महिला टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा पाकिस्तानशी झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या कर्णधार बिस्माह मारूफने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 18 षटकांत सर्वबाद 99 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 12 षटकांत 2 विकेट गमावून लक्ष्य पूर्ण केले. स्मृती मानधनाने 42 चेंडूत 63 धावांची धडाकेबाज खेळी केली.
 

Advertisement

Advertisement