मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेवर असलेल्या भाविकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी अमरनाथ गुहेजवळ भीषण ढगफुटी झाल्याची घटना घडली होती. तशीच घटना आज परत एकदा घडली आहे. सध्या अमरनाथ परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल आलेल्या मुसळधार पावसामुळे, कालपासून आतापर्यंत सुमारे 4000 यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलवले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.
बातमी शेअर करा