Advertisement

ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांच्या जीवास धोका

प्रजापत्र | Tuesday, 05/07/2022
बातमी शेअर करा

ब्राह्मण महासंघाचे नेते आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जीवास धोका असल्याची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र पाेलिसांना कळवली आहे. याबाबत केंद्रीय तपास यंत्रणाच्या अधिकाऱ्यांनी दवे यांची भेट घेऊन त्यांना सुरक्षित रहाण्याचा सल्ला दिलाय. यानंतर दवे यांनी पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
 

Advertisement

Advertisement