Advertisement

आज जिल्ह्यात किती पॉजिटीव्ह ?

प्रजापत्र | Thursday, 22/10/2020
बातमी शेअर करा

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत असला तरी आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील पॉजिटीव्ह चा आकडा शतका पार गेल्याचे आढळून येते. आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात तब्ब्ल  १२८ पॉजिटीव्ह तर १३५४ निगेटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 
                अहवालानुसार आज अंबाजोगाई -७, आष्टी -८, बीड -२४, धारूर -६, गेवराई -८, केज -४, माजलगाव -१०, परळी -३, वडवणी १  तर शिरूर तालुक्यात तब्ब्ल ५६ रुग्णांचा अहवाल  नेगेटिव्ह आला आहे. 

Advertisement

Advertisement