बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून गुरुवारी (दि.०७) आरोग्य विभागाच्या १९१५ अहवालात केवळ १७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.तर १८९८ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत .
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ०१,आष्टी ०७,बीड ०३, गेवराई ०१,केज ०२,माजलगाव ०१,परळी ०१ तर पाटोद्यामध्ये एक रुग्ण आढळून आला .
हेही वाचा
बातमी शेअर करा