Advertisement

अँटीजनमध्ये आढळले 230 कोरोना पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Wednesday, 19/08/2020
बातमी शेअर करा

बीड : जिल्हयात कालपासून पाच शहरांमध्ये अँटीजन टेस्ट करण्यात येत असून रात्री पावणे नऊ वाजता अँटीजनमध्ये 230 व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अंबाजोगाईत 46, आष्टीत 33, केज 17, माजलगाव 29, तर परळीत सर्वाधिक 105 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. 6189 व्यापार्‍यांच्या अँटीजन टेस्ट करण्यात आल्या होत्या यात 230 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

 

 

 

Advertisement

Advertisement