बीडः मंगळवारी बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा ९० वर पोहचला आहे.अँन्टीजन तपासणी मुळे २ दिवस द्विशतकी खेळी खेळल्यानंतर आता कोरोना ९० वर आला आहे.
यात बीड २८, परळी २०,
केज १०, गेवराई ५, अंबाजोगाई८,
धारुर ३, माजलगाव ५,
शिरुर ४, पाटोदा १ तर आष्टी तालुक्यातील ६ रुग्ण आहेत.
सविस्तर अहवाल पुढील प्रमाणे
बातमी शेअर करा