Advertisement

अँटीजेनमध्ये ही आढळले शतकाच्या जवळ कोरोना पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Saturday, 08/08/2020
बातमी शेअर करा

बीड : बीड शहरातील २६०१ व्यापाऱ्यांची अँटीजेन तपासणी करण्यात आली, यात तब्बल ८६ व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.
बीड शहरात तीन दिवस व्यापाऱ्यांची अँटीजेन तपासणी होणार आहे. शनिवारी झालेल्या तपासणीत ८६ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडले आहेत. यात बलभीम कॉलेज केंद्र  ११, वैष्णो पॅलेस केंद्र ९, अशोक नगर केंद्र १६, राजस्थानी विद्यालय केंद्र २०, चंपावती शाळा एकमध्ये ११, चंपावती शाळा २ मध्ये १९ लोक बाधित सापडले आहेत. 

 

Advertisement

Advertisement