Advertisement

आज १२४ पाँझिटिव्हः कहर सुरुच

प्रजापत्र | Thursday, 06/08/2020
बातमी शेअर करा

बीडः कोरोना संसर्गाचा आकडा आजही वाढताच असुन गुरुवारी जिल्ह्यात तब्बल १२४ लोक कोरोनाबाधित झाले आहेत. यात बीड ३३, अंबाजोगाई १३, धारुर २, गेवराई १४, केज १४, माजलगाव १५, परळी ३१, तर वडवणित २ व्यक्ती पाँझिटिव्ह आहेत. जिल्ह्यातील आजपर्यंत चा हा सर्वात मोठा आकडा अहे.

 

 

Advertisement

Advertisement