बीड-जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून रविवारी (दि.२८) आरोग्य विभागाच्या अहवालात जिल्ह्यात पावणेतीनशे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यावेळी २६९९ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले.
आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ७३,आष्टी ३०,बीड ५९,धारूर ८,गेवराई ५,केज १३,माजलगाव ३२,परळी ३७,पाटोदा १७,शिरूर ६ तर वडवणीत ४ रुग्ण सापडले.
बातमी शेअर करा