Advertisement

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढला

प्रजापत्र | Thursday, 25/03/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाच्या तपासण्याच्या चाचण्या वाढल्याने बाधितांच्या आकड्यात ही भरू पडू लागल्याचे चित्र आहे.गुरुवारी (दि.२५) आरोग्य विभागाच्या अहवालात १९४१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ३३५ पॉझिटिव्ह आले आहेत.यात सर्वाधिक पॉझिटिव्ह बीड शहरातील आहेत.  
             आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ९०,आष्टी २५,बीड १०६,धारूर ५,गेवराई २३,केज १६,माजलगाव १९,परळी ३१,पाटोदा ११,शिरूर ४ आणि वडवणीत पाच रुग्ण सापडले.

Advertisement

Advertisement