बीडः जिल्हा बँकेच्या निवडणूकिवर बहिष्काराची घोषणा केलेल्या भाजप गटाला या निवडणूकित अवचित यश मिळाले असुन महिला राखिव मतदारसंघात सुशीला शिवाजी पवार यांच्या माध्यमातून भाजपला तर कल्पना दिलीप शेळके यांच्या माध्यमातून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर समर्थकांना यश मिळाले. महाविकास आघाडीला या मतदारसंघात उमेदवारच मिळाले नव्हते. त्यामुळे येथे भाजप गटाचा आणि जयदत्त क्षीरसागर समर्थकांचा फायदा झाला आहे.
बातमी शेअर करा