अंबाजोगाईः केजच्या रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित ३२ वर्षीय तरूणाचा मंगळवारी पहाटे अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात मृत्यू झाला. त्याचा अहवाल आज येईल. त्याचा swab सोमवारी घेण्यात आला होता आणि त्याला श्वसन विकाराचा त्रास होता
बातमी शेअर करा