बीड-जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी ४ ने वाढ झाली असून प्रलंबित ३०५ अहवालापैकी ३०० अहवाल निगेटिव्ह आले आहेत.परळीत कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता सातशे पेक्षा अधिक स्वॅब घेण्यात आले होते.त्यातील काही स्वॅब काल प्राप्त झाल्यानंतर आज उर्वरित स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला आहे.पॉझिटिव्ह रुग्ण परळीतील सिद्धार्थ नगर, सिद्धार्थ नगर,नंदगौळ आणि पेठ मोहल्ला येथील आहेत.तर १२८ अहवाल अजून प्रलंबित आहेत.
बातमी शेअर करा