बीड दि.६(प्रतिनिधी): शहरातील पेठ बीड परिसरातील पुग्रस्त कॉलनीच्या जवळील तलाव परिसरात चिंचेच्या झाडाला गळफास लागलेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळुन आला.
पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता सदरील मृतदेह रोहित किशोर काळे (वय २३) रा. चिंचोलीमाळी पिंपळनेर ता. बीड येथील तरूणाचा असल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येचा कारण मात्र समजू शकले नाही.
बातमी शेअर करा

