Advertisement

खिंडकर बंधुंवर एमपीडीए

प्रजापत्र | Friday, 26/06/2026
बातमी शेअर करा

 

 

बीड-समाधान खिंडकर आणि दादा खिंडकरची अखेर हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. बीड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

    समाधान खिंडकर आणि दादा खिंडकर या दोघांनी बीड जिल्ह्यात धुमाकूळ घालत वातावरण दूषित केले होते. समाधानवर पिंपळनेर पोलीस, शिवाजीनगर पोलीस ठाण्यासह इतर ठाण्यात ही गुन्हे दाखल असून दादा खिंडकरने तर गुन्हेगारीचा पॅटर्नच बीडमध्ये सुरु केला होता. पंचायत समितीमध्ये समाधानला मारहाण करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून दादावर कठोर कारवाईची मागणी वाढली होती. अखेर दोन्ही आरोपीवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून दादा आणि समाधान या दोघांना हर्सूलला घेऊन जाण्यात येतं आहे.बीड पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

Advertisement

Advertisement