Advertisement

गेवराई बायपासवर भिषण अपघात  

प्रजापत्र | Tuesday, 02/06/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.२(प्रतिनिधी): भरधाव चारचाकी वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात अब्बास युसूस पठाण (६७रा. राजापूर ता. गेवराई) हे गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी गेवराई बायपासवर घडली. सदरील वृध्द या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्यांना सुरूवातीला गेवराई त्यानंतर बीडच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement