Advertisement

आज पीएम किसानचा हफ्ता येणार

प्रजापत्र | Friday, 13/03/2026
बातमी शेअर करा

 मुंबई दि.१३ (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ मार्च रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता जाहीर करतील. ही राक्रम आसाममधील गुवाहाटी येथे एका कार्यक्रमादरम्यान डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. सरकारच्या म्हणण्यानुसार, या हप्त्या अंतर्गत, प्रत्येकी २ हजार रुपये बेट ९.३२ कोटींहून अधिक शेतकन्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील, यासाठी, केंद्र सरकार शेतकऱ्यांना १८ हजार कोटीहून अधिक रक्रम वितरित करेल. हा हप्ता संध्याकाळी ५ वाजेपासून वितरित केला जाणार आहे.

Advertisement

Advertisement