बीड: बीड जिल्हा परिषदेच्या (Beed)६१ पैकी १६ जागा ओबीसीसाठी राखीव आहेत सोमवारी त्याची सोडत काढण्यात आली. त्यानुसार आता आगामी निवडणूकीसाठी खालील गट ओबीसी राखीव राहणार आहेत.
चिंचोलीमाळी, उपळी, चनई, बर्दापुर, नेकनूर, चकलांबा, आसरडोह, धर्मापुरी, पाडळी, नांदुरघाट, अंमळनेर, उमापूर, गंगामसला, आडस, येवता, डोंगरकिन्ही
या पैकी ८ गट हे ओबीसी महिलांसाठी राखीव असतील
बातमी शेअर करा