Advertisement

कोणाला भरावे लागणार नाहीत रिटर्न

प्रजापत्र | Monday, 01/02/2021
बातमी शेअर करा

दिल्ली : अर्थसंकल्पाच्या पहिल्या भागात अर्थमंत्र्यांनी अनेक लोकप्रिय घोषणा केल्यानंतर दुसऱ्या भागात त्यांनी आयकर दात्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यात जेष्ठ  नागरिकांना (७५ वर्षापेक्षा अधिक )  ज्यांचे उत्पन्न  केवळ पेन्शन आणि व्याज आहे, अशांना आयकर रिटर्न भरण्याची गरज असणार नाही अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. यामुळे जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Advertisement

Advertisement