Advertisement

आरोग्य क्षेत्रासाठी सहा वर्षात ६४ हजार कोटी

प्रजापत्र | Monday, 01/02/2021
बातमी शेअर करा

दिल्ली : निर्मला सीतारामन यांनी आरोग्य क्षेत्रावर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी ६४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगितले. ६ वर्षात हा निधी खर्च होणार आहे. तर कोरोना लसीकरणासाठी तब्बल ३५ हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली.  आहे 
 

Advertisement

Advertisement