Advertisement

 धनंजय मुंडे एकटे नाहीत,६५ टक्के मंत्री गुन्हेगार

प्रजापत्र | Friday, 31/01/2025
बातमी शेअर करा

मुंबई- बीड आणि परभणी प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी ,या मताचे आम्ही आहोत.महायुतीमधील ६५ टक्के मंत्री गुन्हेगार आहेत.(Dhananjay Munde) धनंजय मुंडे एकटे नाहीत. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या निकषावर ६५ टक्के मंत्र्यांना राजीनामा द्यावे लागेल. भाजपने हिंमत दाखवून अशा सर्व मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Nana Patole) नाना पटोले यांनी केली.

Advertisement

Advertisement