मुंबई- राज्यात सध्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, सत्ता स्थापनेच्या घडामोडींमध्ये राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता शिंदेंच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे वर्षा निवास्थानी दाखल झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
बातमी शेअर करा