ठाणे- राज्यात माझ्या लाडक्या भावाची जी ओळख निर्माण झाली, ती कोणत्याही पदापेक्षा मोठी आहे. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आम्ही अनेक निर्णय घेतले. अडीच वर्षांच्या कामावर खूष आहे. आम्ही नाराज होऊन रडणारे नाही, तर लढणारे आहोत. असे स्पष्ट करत शेवटच्या श्वासापर्यंत राज्यातील जनतेसाठी काम करेन. मुख्यमंत्री पदाबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, तो निर्णय मान्य असेल, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले.
बातमी शेअर करा