बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरु अद्याप सुरु असून गुरुवारी (दि.२१) आरोग्य विभागाच्या अहवालात ३० रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.तर ५३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आजच्या पॉझिटिव्हमध्ये सर्वाधिक बीडमधील रुग्णांचा समावेश आहे. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ९,आष्टी १,बीड १६,गेवराई १,केज १ तर परळीत दोन रुग्ण आढळून आले.
बातमी शेअर करा