लातूर - राज्यातली (Supriya Sule)सगळ्यात जास्त लाडकी बहीण मी आहे. पण लोकसभेत असं नव्हतं. लोकसभेच्या निवडणुकीत सगळ्या बहीणींनी जोरात दणका दिल्यानंतर सगळ्या बहीणी लाडक्या झाल्या आहेत, अशी उपरोधक टीका खासदार (Supriya Sule) सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आज लातूर जिल्ह्यात प्रचारसभेच्यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या (Ladaki bahin yojana) लाडकी बहीण योजनेवर हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहीणींना पैसे दिले, मात्र महागाई वाढवली असंही सुळे यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.
बातमी शेअर करा