Advertisement

ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा

प्रजापत्र | Saturday, 26/10/2024
बातमी शेअर करा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) ठाकरेंच्या शिवसेनेने (Shiv Sena Thackeray faction) आणखी तीन अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वर्सोवा येथून हरुन खान, घाटकोपर पश्चिममधून संजय भालेराव आणि विलेपार्ले येथून संदीप नाईक यांना उमेदवारी दिली आहे.

Advertisement

Advertisement