बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरु असला तरी मागील दहा महिन्यात पहिल्यादांच कोरोनाच्या आकड्यात मोठी घट झाल्याचे चित्र आहे.मंगळवारी (दि.१९) आरोग्य विभागाच्या अहवालात अवघे १९ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात बीडमधील सर्वाधिक ९ रुग्णांचा समावेश आहे.तर अंबाजोगाई ५,आष्टी १,माजलगाव १, धारूर १, शिरूर१ तर वडवणी १ रुग्ण आढळून आला. दरम्यान यावेळी ४९५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
बातमी शेअर करा