मुंबई- राज्यात पुढच्या महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. अनेक पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरु आहे. मनसेनेही काही ठिकाणी उमेदवार निश्चित केले आहेत.
राज ठाकरे यांचं चिरंजीव अमित ठाकरे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मनसेच्या बैठकीध्ये अमित ठाकरेंच्या निवडणूक लढवण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे.अमित ठाकरे नेमकं कुठल्या मतदारसंघातून निवडणुकीला सामोरं जाणार, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मात्र काही काही दिवासंपासून सुरु असलेल्या चर्चेनुसार ते वरळीतूच लढतील, असं बोललं जोतंय.
बातमी शेअर करा