Advertisement

*मोठा दिलासा जिल्ह्यात अवघे १७ पॉझिटिव्ह.*

प्रजापत्र | Thursday, 14/01/2021
बातमी शेअर करा

*मोठा दिलासा जिल्ह्यात अवघे १७ पॉझिटिव्ह.*

बीड- जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या गुरवार (दि. १४) कमी झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले. मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्ण कमी अधिक प्रमाणात वाढू लागल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले.जिल्ह्यात आज १७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात बीडमध्ये सर्वाधिक ११ रुग्णांचा समावेश आहे.तर अंबाजोगाई १,आष्टी १,गेवराई १,केज १,माजलगाव १, तर पाटोद्यामध्ये १ रुग्ण आढळून आला. दरम्यान यावेळी ४२७जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Advertisement

Advertisement