Advertisement

मोदींना देशातील सर्व नेत्यांना संपवायचे आहे

प्रजापत्र | Saturday, 11/05/2024
बातमी शेअर करा

दिल्ली मद्य घोट्याळ्याच्या प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामिन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली.

यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप खतरनाक प्लॅन आखत आहेत. त्याचे नाव 'वन नेशन वन लिडर' असे आहे.  नरेंद्र मोदी देशातील सर्व नेत्यांना संपवणार आहेत.

Advertisement

Advertisement