Advertisement

 वंचित बहुजन आघाडी कडून अशोक हिंगेंना उमेदवारी जाहीर 

प्रजापत्र | Sunday, 07/04/2024
बातमी शेअर करा

मुंबई-  बीड लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवार कोण असेल याची उत्सुकता आता संपली आहे.  वंचित बहुजन आघाडीने  बीडसाठी अशोक हिंगे पाटील यांना रिंगणात उतरविले आहे.  वंचित बहुजन आघाडीची आज चौथी उमेदवार यादी जाहीर झाली असून बीड मतदारसंघातून अशोक हिंगे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

 

 

 

Advertisement

Advertisement