बीड : आज दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात तब्बल ३६ अहवाल पॉजिटीव्ह आले असून ५०१ अहवाल निगेटिव्ह आढळले आहेत. तर आज बीड शहरात तब्बल १२ रुग्णांचे अहवाल पॉजिटीव्ह आढळले आहेत
आज दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्हाभरातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे
- अंबाजोगाई -७
- बीड -१२
- गेवराई -३
- केज -५
- परळी -८
- पाटोदा -१
हेही वाचा
बातमी शेअर करा