Advertisement

मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या

प्रजापत्र | Sunday, 29/10/2023
बातमी शेअर करा

परळी - तालुक्यातील एका तरुणाने आज (दि.२९) रोजी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 
गंगाभीषण रामराव मोरे (वय-३३ रा.गोवर्धन हिवरा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सरकार आरक्षण देत नसल्याने आपल्या राहत्या घरातच गळफास घेत या तरुणाने आपले जीवन यात्रा संपविली आहे. गंगाभीषण यांच्या पश्चात 
तीन छोट्या मुली, पत्नी आणि आईवडील असा परिवार आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Advertisement

Advertisement