मुंबई: साने गुरुजी जयंती निमित्त आजपासून (दि.२३) तीन दिवस म्हणजे २५ डिसेंबरपर्यंत 'शामची आई' पुस्तकावर आधारित संस्कार वाचन माला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या परीक्षेत ३० प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक असून ५० टक्के गुण मिळावणाऱ्या स्पर्धकांना अखिल भारतीय साने गुरूजी कथामाला तर्फे प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात येणार आहे.शामची आई या पुस्तकातील १२ कथांचे 'साने गुरुजी कथामाला पुणे' या यू ट्यूब चॅनलवर वाचन करण्यात आले आहे. ते आपण पाहू व ऐकू शकता. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकचा वापर करा
बातमी शेअर करा