Advertisement

तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Tuesday, 01/08/2023
बातमी शेअर करा

धारूर - तालुक्यातील एका ३१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आले आहे. रंगनाथ छत्रभुज काळे असे तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. 

सततच्या नापिकीला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या करत आपले जीवन संपविले आहे.  ही घटना धारूर तालुक्यातील कुंडी येथे मंगळवारी (दि.1) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. रंगनाथ छत्रभुज काळे (वय-31) रा.कुंडी ता.धारुर असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी पहाटे जनावराच्या गोठ्यात गळफास घेतलेल्या अवस्थेत रंगनाथ यांचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

Advertisement

Advertisement