मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धमकी आल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर येत आहे.
खासदार राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनाही फोनवरुन जीवे मारण्याची धमकी आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांना एकाच दिवसांत जीवे मारण्याच्या धमक्या आल्यामुळे खळबळ माजली आहे.
बातमी शेअर करा