सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावी परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी लागलेल्या निकालानुसार बारावीच्या परीक्षांमध्ये 87.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यंदाच्या वर्षी CBSEची मेरीट लिस्ट नाही ही बाब विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घ्यावी.
घरसबसल्या किंवा आहात त्या ठिकाणाहून कसा पाहाल निकाल?
- निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी cbseresults.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- तिथं होमपेजवर CBSE Board Class 12th Result 2023 या लिंकवर क्लिक करावं.
- आता विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा क्रमांक तिथे टाकावा.
- क्रमांक देताच पुढच्या क्षणाला तुमच्यासमोर निकाल दिसेल.
- आता हा निकाल पाहून तुम्ही तो डाऊनलोड करा.
बातमी शेअर करा