सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या (११ मे) जाहीर होणार आहे, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून हा निर्णय जाहीर केला जाणार आहे. यामुळं आता राज्यात पुन्हा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, उद्या घटनापीठाकडून दोन प्रकरणांवर निकाल दिला जाणार आहे.
बातमी शेअर करा