धारूर - पहिल्या फेरीत पांगरी, खोडस व कोळपिंपरी ग्रामपंचायत मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. तहसील परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे . १०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर बॅरीकेटस लावण्यात आली. चारचाकी वाहनांना तहसील कार्यालयाच्या रस्त्यावर बंदी करण्यात आली.
पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसला कौल...
पहिल्या फेरीतील पांगरी, खोडस व कोळपिंपरी ग्रामपंचायतचे निकाल येण्यास सुरुवात झाली. पांगरी व कोळपिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॕनलचा तर खोडस ग्रामपंचायत भाजपाच्या पॅनलचा विजय झाला आहे.
बातमी शेअर करा